नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
जगभरातल्या 37 देशांनी सांकेतिक भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा दिला आहे. जगभरात 350 सांकेतिक भाषा आहेत. त्यापैकी फक्त 26 भाषांचं शास्त्र लोकांना माहिती आहे. ...
एलॉन मस्क यांच्या बिग फाल्कन रॉकेटमधून चंद्रावर प्रवासाला जाणारे पहिले प्रवासी असतील चाळिशीतले युसाका मेजवा! हा जपानी अब्जाधीश माणूस आपल्यासोबत लेखक-चित्रकार- गायक-संगीतकार अशा प्रतिभावंतांनाही घेऊन जाणार म्हणतो आहे. ...
रविमुकुल आणि पुस्तकांचे मुखपृष्ठ असे समीकरणच बनून गेले आहे. त्यांनी आजवर हजारो पुस्तकांचे मुखपृष्ठ साकारले आहे. मुखपृष्ठ साकारताना त्यांनी निरनिराळ्या माध्यमांचा प्रभावी वापर केला आहे. पुस्तकाचा आशय, गाभा त्या मुखपृष्ठातून परिवर्तित झाला पाहिजे हे सू ...
दया पवार यांच्या आत्मकथनाला चाळीस वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने येत्या गुरुवारी एक विशेष संमेलन मुंबईत होतं आहे. दगडूच्या संदर्भ बिंदूपासून सुरुवात केली, तर काय दिसतं? ...