नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
कितीही प्रयत्न केला तरी सिनेमा निर्मितीचं काम 100 टक्के सिस्टीमच्या र्मयादेत राहून, सगळे नियम पाळून करता येत नाही. त्यामुळे कलाकाराने सिनेमा साइन करताना केलेला कोणताच करार त्याच्या/तिच्या हक्कांचं 100 टक्के संरक्षण करणारा होऊ शकत नाही. तनुश्री दत्त ...
सिनेमा तयार करणं ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे.इथे सीमारेषा आखणं अवघड असतं. विशिष्ट दृश्यांचं चित्रीकरण करत असताना परस्परांना झालेल्या निकट स्पर्शामधलं ‘नकोसं’ काय हे कुणी आणि कसं ठरवायचं? ती अनवधानाने घडलेली कृती असते? अपघात असतो? ‘इतना तो चलता ...
आपला चिमुकला वा चिमुकली खूप स्मार्ट आहे आणि वय वर्षे आठ किंवा नऊ असूनही ‘नटसम्राट’मधील स्वगत कशी धाडधाड म्हणतो, असं मार्केटिंग करणारे पालक कार्यशाळा सुरू होण्याच्या दिवशीच प्रश्न करतात.... ...
निसर्गाचा अविभाज्य घटक असलेला मानवप्राणी मात्र निसगार्पासून दुरावत गेला. आज या नात्यात मोठी दरी निर्माण झाली आहे. पयार्याने पृथ्वीवरील संपन्न जैवविविधता धोक्यात आली. ...
वाहनचालकांची पुढे जाण्याची घाई आणि काही सेकंद थांबण्याचा नसलेला संयम आणि तरुणाईतील काही जणांकडून एक ‘स्टाईल’ म्हणून वाढत असलेला मोठ्या आवाजाच्या कर्णकर्कश हॉर्नच्या वापरामुळे कोल्हापूर शहरात ‘हॉर्न ...
शासनाने जट्रोफा पिकाला उत्तेजन देण्यासाठी आणि इंधन अधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. शेतक-यानाही त्यामुळे एक वेगळा पर्याय उपलब्ध होईल. ...