‘एकदा भूमिकेत घुसलो की मी माझा राहत नाही’ वगैरे असल्या भंपक कल्पना घेऊन एखादा रंगमंचावर घुसला तर नाटकातील नाटकांना सामोरं जाणं त्याला अवघड जाईल हे निश्चित. ...
सामान्यत: भारतीयांसाठी चित्रपट हे मनोरंजनाचं, विरंगुळ्याचं साधन आणि माध्यम ! समकालीन वास्तवाच्या रखरखत्या आणि अनेकदा चटका लावणाऱ्या खिडक्या उघडणारे चित्रपट भारतीयांना पहिल्यांदा भेटले ते फिल्म फेस्टिव्हल्समधून! - ही संस्कृती आता खोल झिरपू पाहते आहे ! ...
आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या संसाराचा गाडा ओढणाºया त्यांच्या विधवा पत्नींच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणांहून आलेल्या या महिलांचा मोर्चा विधिमंडळ अधिवेशनावर धडकतो आहे. घरच्या कर्त्या पुरुषाच्या मागे राहिलेल्या कर्जाचा भार वाहणाऱ्या या दु ...
गरज नसताना अनेकदा खाणं, व्यायाम नाही, कष्ट नाही, खाण्याची ‘उपलब्धता’ तर सर्वत्रच! पूर्वी साधी हॉटेल्सही फारशी दिसत नसत, आता तोंडात टाकण्यासाठी गल्लीच्या कानाकोपऱ्यावर काही ना काही मिळतंच! महाराष्ट्र शासनाच्या स्थूलता नियंत्रण अभियानाचे सदिच्छादूत डॉ. ...
निवडणुका जवळ आल्या की, बाबूजींची आठवण काँग्रेसवाल्यांना होणारच. आता तर, घमासान लढाई आहे. अशा या लढाईत बाबूजी हवेच होते. ‘एकटा राहिलो तरी चालेल, कॉँग्रेसचाच झेंडा खांद्यावर घेऊन उभा राहीन’ - अशी जाहीर भूमिका घेणारे बाबूजीच !! ...
कडव्या धार्मिक अतिरेकाच्या घटनांनी व्यथित झालेल्या भारतीय नागरिकांच्या मनातल्या भयाला शब्द देणारी एक नज्म, भारतातल्या बदलत्या वास्तवाने व्यथित झालेल्या फहमिदा रियाज या ज्येष्ठ पाकिस्तानी लेखिकेची ही जुनी नज्म! तुम बिल्कुल हम जैसे निकले! ती व्हायरल ...