मल्टीफ्लेक्समध्ये चोवीस तास शो सुरू आहेत. मध्यरात्री, पहाटेही हा सिनेमा बघायला लोक रांगा लावताहेत. तरुण पोरं तर पार वेडावली आहेत. आपल्याला ‘स्पॉयलर्स’मिळू नयेत म्हणून तिकीट मिळेपर्यंतचे दिवस चक्क ‘ऑफलाईन’ काढणार्या तुमच्या आजूबाजूच्यांची संख्या म ...
गेल्या आठवड्यात महाराष्टÑात तापमानात अचानक वाढ झाली. नाशिक, पुणे, कोल्हापूर या एरवी थंड समजल्या जाणाऱ्या शहरांमध्येही उष्म्याच्या झळांचे राज्य होते. पुण्यात ५२ वर्षांनंतर तापमान पहिल्यांदाच ४३ अंशांवर पोहोचले होते. अकोला, चंद्रपूर, परभणी येथे तर एकाच ...
वयाच्या दहाव्या वर्षापासूनच त्यांनी कामाला सुरुवात केली. महिना दहा रु पये पगारापासून ते अडीच हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या स्वत:च्या कंपनीचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. साध्या सायकलपासून ते स्वत:च्या खासगी विमानापर्यंत भरारी घेणारी ही व्य ...
आपापल्या घरात कोण, किती प्रदुषण करतं, कार्बन फूटप्रिंट किती आहे, हे शोधून काढायचं आणि त्यासाठी प्रयत्न करायचे हे मुलांनी ठरवूनच टाकलं होतं. त्यासाठी त्यांनी एक ‘अफलातून’ प्रयोगही करायचं ठरवलं. ऐनवेळी तो ‘प्रयोग’ फसला, म्हणून बरं, पण त्यानंतर मात्र म ...
दुष्काळ म्हटला की, रा.रं. बोराडे यांच्या ‘चारापाणी’ या पुस्तकाची आणि त्यातील ‘भौ माझं बाळ गेलं’ या वाक्याची निदान मला तरी प्रकर्षाने आठवण होते. त्यांनी या पुस्तकात सन १९७२ मध्ये कोरड्या दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्यातील विदारकता मांडली आहे. नांदेड ...
भामरागड, जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोलीपासून २१५ किलोमीटर असलेले तालुक्याचे मुख्यालय. या भामरागडपासून अलिकडेच १२ किलोमीटर असलेल्या ताडगावपासून आडवळणावर खड्डेमय ११ किलोमीटर जंगलाच्या रस्त्याने गेल्यानंतर लागणारे जिंजगाव हे संपूर्ण आदिवासी कुटुंबांच ...
प्रत्येक आई-बाबांचे मुलांच्या बाबतीत दोन प्रकारचे समज असतात. एक म्हणजे मूल कितीही मोठं झालं तरी ते लहानच आहे आणि दुसरे म्हणजे अकाली प्रौढत्व आल्याचे भासवतात. आजच्या पालकवर्गाचा (गैर) समज आहे की, हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे मुलाला सर्व काही ...
पुणे परिसरातील पश्चिमेकडे वळविलेले ४८ टीएमसी पाणी भीमेसह विविध नद्यांतून पूर्वेला सोडलेच पाहिजे. आज मराठवाडा दुष्काळाने होरपळतो आहे. त्याचे वाळवंटीकरण होईल, अशी भीती आहे. तीच परिस्थिती पश्चिम महाराष्टतील दुष्काळी पट्ट्यातही निर्माण होऊ शकते. ...
अनेक गोष्टी सध्या बदलताहेत. महिला क्रिकेटही त्यात आहेच. महिला क्रिकेटचा दर्जा सुधारतो आहे, महिला क्रिकेटस्टार जन्माला येत आहेत. बीसीआयने महिला क्रिकेट आयपीएलची घोषणाही नुकतीच केली आहे. ...
१९६0 साली स्थापन करण्यात आलेल्या रॉयल सोसायटी ऑफ लंडन या शास्त्रीय संशोधन क्षेत्रातील प्रथितयश आणि अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या संस्थेद्वारे निवडण्यात आलेल्या सन्माननीय सभासदांपैकी पाच सभासद (फेलोज) मूळ भारतीय आहेत. ...