समाजामध्ये सध्या वेगवेगळ्या माध्यमातून व्यायामाबद्दलची जागरूकता आणि साक्षरता वाढत चाललेली आहे. त्यामुळेच मोठ्या शहरांतून जिमला जाणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे... ...
जलसंधारणाच्या कामात गावकर्यांकडून पुरेसं सहकार्य मिळत नाही म्हणून तो सरळ शेजारच्या गावात गेला. घरदार सोडून दीड महिना तिथेच राहिला. त्या गावाला पानी फाउण्डेशनचा तालुक्यातला पहिला पुरस्कार मिळाला. घरी यायला निघाला, तेव्हा बसलाही पैसे नव्हते. बायको फक् ...
डॉ. हितेंद्र आणि डॉ. महेंद्र महाजन या दोघा सख्ख्या भावांची एव्हरेस्ट मोहीम अतिशय चित्तथरारक झाली. अनेक खडतर आव्हानं त्यांना पेलावी लागली. जगातल्या सर्वोच्च शिखरावर भारताचा झेंडा फडकवल्यानंतर त्याच ठिकाणी डॉ. हितेंद्र यांना, तर कॅम्प चारपासून डॉ. महें ...
कोल्हापूरचे किरण कर्नाड सपत्नीक अमेरिकेस गेले असून, त्यांचे तिथे काही कालावधीसाठी वास्तव्य आहे. आपल्या दौऱ्यात त्यांनी अमेरिकन लोकांच्या विचारसरणीचे आणि राहणीमानाचे केलेले वर्णन त्यांच्याच शब्दांत.... आठवड्यात शुक्रवारी अर्धा दिवस, तर शनिवार आणि रविव ...
अस्सल कोल्हापूरकरांचा सगळा नादच खुळा... पार तोडलंस की गड्या असं म्हणणार आणि कचकचून मिठी मारणार... कोल्हापूरकरांची नर्म-विनोदी बुद्धीही अफाट... त्यांच्याबरोबर गप्पांचा फड रंगला की हास्याचे कारंजे थुईथुई नाचू लागणार... याच कोल्हापूरचा एक दिवसाचा पाहुणा ...