सध्या बऱ्याच सरकारी शाळा या पटसंख्येअभावी बंद होणार असल्याची चर्चा आपण सर्वत्र वाचत आहोत. शाळा बंद होण्यामागील खऱ्या कारणांचा शोध न घेता इंग्रजी माध्यमाच्या शाळांमुळेच या शाळा बंद पडत आहेत यावरच या चर्चांना विराम दिला जातो आहे. आपलं अपयश लपविण्यासाठी ...
स्वच्छतादूत म्हणून ओळख असलेल्या गिधाडांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अन्नसाखळीतील गिधाडांचे महत्त्व ओळखून गडचिरोली वन विभागाने पुढाकार घेत सहा ठिकाणी गिधाडांसाठी उपाहारगृह सुरू केले आहे. नागरिकांमध्ये गिधाडांविषयी जनजागृती केल्याने मा ...
पुण्यात १०-१५ वर्षांपर्यंत शहराच्या मध्यवस्तीत साधारणत: १५ बाय १५ फुटाची छोटी-छोटी हॉटेल होती, अर्थात ती फक्त चहासाठीच प्रसिद्ध होती. ‘अमृततुल्य’ नावानं ती पुणेकरांना सुपरिचित होती.... ...
सगळी मुलं स्पोर्ट्स कॅम्पला गेली होती. सगळ्या अँक्टिव्हिटीज त्यांनी आनंदानं केल्या; पण पोहणं आवडत असूनही नदीवर जायला सगळ्यांनी नकार दिला. त्याऐवजी त्यांनी वसा घेतला तो आपापल्या भागातील नदी स्वच्छतेचा. ...
माझ्या शेजारी ती राहायची. एकटीच. ऐंशीच्या घरात असूनही सायकलने फिरायची. ती गेल्यावर तिचा मुलगा आला. सगळं घर उलटंपालटं केलं. काहीच न मिळाल्यानं संतापानं निघून गेला. एकदा ती माझ्याकडे आली होती. माझ्याकडची गूळ-पोळी घेऊन गेली होती. यंदा संक्रांतीला गूळप ...
विप्रो लिमिटेडचे अध्यक्ष व प्रबंध संचालक अझीम प्रेमजी ३० जुलै २०१९ रोजी व्यवसायातून निवृत्त होत असून आपला वारस मुलगा रिषद प्रेमजी असेल अशी घोषणा अझीम प्रेमजी यांनी केली. ...
इंग्रजी शाळांच्या प्रभावाने केवळ विद्यार्थी मिळत नाही म्हणून राज्यात महापालिकेपासून जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळा धडाक्याने बंद होत आहेत, मात्र हा एकमेव पर्याय असू शकतो का, हा प्रश्न मराठीप्रेमींनी उपस्थित केला आहे. ...
एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउण्डेशनतर्फे कार्यकर्त्यांच्या हस्ते अमृतमहोत्सवानिमित्त पुण्यात झालेला सत्कार आणि साहित्य अभिवादन सोहळ्याप्रसंगी व्यक्त केलेले मनोगत. ...