शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

मालेगावच्या सामान्य रुग्णालयात काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 5:55 PM

मालेगाव येथील सामान्य रूग्णालयातील महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करुन गैरवर्तन करणाºया इब्राहीम मो. इम्रान याच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी व या प्रकाराच्या निषेधार्थ सामान्य रूग्णालयातील कर्मचा-यांनी बुधवारी रूग्णालयाच्या प्रवेशद्वारावर काम बंद करुन धरणे आंदोलन केले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

एका रूग्णाला कुत्रा चावल्याने त्याला सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. अधिपारिचारिका यांनी आवश्यक ते उपचार केले होते. तरी देखील मो. इब्राहीम मो. इम्रान यांनी शिवीगाळ करुन गैरवर्तन केले. या काळात सुरक्षा रक्षक हजर नसल्याने महिला कर्मचाºयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांकडून कायमच गैरवर्तणूक केली जाते. संबंधित इसमावर कारवाई करावी या मागणीसाठी सोमवारी रूग्णालयातील ५९ कर्मचाºयांनी अर्धा तास काम बंद आंदोलन केले. तसेच रूग्णालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात तुषार सूर्यवंशी, जी. आर. बैरागी, एस. पी. कांदे, प्रशांत सूर्यवंशी, टी. पी. सूर्यवंशी, एस. बी. कुलकर्णी आदिंसह कर्मचारी सहभागी झाले होते.

टॅग्स :StrikeसंपMalegaonमालेगांव