शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावात एका घरात आढळले ८०० मतदान कार्ड

By संदीप भालेराव | Updated: January 15, 2026 15:59 IST

Malegaon Municipal Corporation Election: मालेगावातील २१ प्रभागांमधील ८३ जागांसाठी सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेत काही ठिकाणी गोंधळाचे प्रकार समोर आले आहेत. एका ठिकाणी एकाच घरात जवळपास ८०० मतदान कार्ड आढळून आले.

मालेगाव (नाशिक) -  मालेगावातील २१ प्रभागांमधील ८३ जागांसाठी सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेत काही ठिकाणी गोंधळाचे प्रकार समोर आले आहेत. एका ठिकाणी एकाच घरात जवळपास ८०० मतदान कार्ड आढळून आले. तर एका मतदान केंद्रावर बोगस मतदानाच्या संशयावरून काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याने वाद निवळला.

येथील सर्व्हे नंबर ५५ मधील मनपा शाळा क्रमांक ६३ येथील निवडणूक केंद्राशेजारील एका घरात सकाळी प्लास्टिकच्या एका पिशवीत सुमारे ८०० पेक्षा जास्त मतदान कार्ड आढळून आले. सदर कार्ड जप्त करून घेऊन जाणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या गाडीला घेराव घालत त्यांना जागेवर पंचनामा करण्याची मागणी केल्याने काहीसा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी सदरचे कार्ड ताब्यात घेतले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांच्या प्राथमिक तपासात सदर कार्ड खरे असल्याची माहिती दिली आहे. मात्र, या घटनेमुळे मालेगावात बोगस मतदानाबाबत चर्चा होत आहे. अनेक ठिकाणी गोंधळाची परिस्थिती दिसून आली.

English
हिंदी सारांश
Web Title : 800 Voter IDs Found in Malegaon Home, Bogus Voting Suspected

Web Summary : Around 800 voter IDs were discovered at a Malegaon residence near a polling center, sparking concerns about fraudulent voting. Police are investigating the authenticity of the cards amidst reports of disruptions and tensions at polling locations.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Malegaon Municipal Corporation Electionमालेगाव महानगरपालिका निवडणूक २०२६