शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: राज ठाकरेंवर टीका करणाऱ्याला काढायला लावल्या उठाबशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 18:14 IST

तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल

पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर केलेली टीका एका व्यक्तीला महागात पडली. राज ठाकरेंवरफेसबुकच्या माध्यमातून आक्षेपार्ह टीका करणाऱ्या तरुणाला मनसे कार्यकर्त्यांनी उठाबशा काढायला लावल्या. मनसे कार्यकर्त्यांनी या उठाबशांचा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला. एखाद्या व्यक्तीनं राज ठाकरेंवर टीका केली, तर त्याला अशाच प्रकारे धडा शिकवला जाईल, अशी धमकीदेखील मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिली. राज ठाकरेंवर आक्षेपार्ह शब्दांमध्ये टीका करणाऱ्या व्यक्तीचं नाव रोहित बोराडे असं आहे. आपण राज यांच्यावर अयोग्य शब्दांमध्ये टीका केल्याची कबुली प्रवीणनं दिली. मी राज ठाकरेंवर अशा पद्धतीनं टीका करायला नको होती, असंदेखील त्यानं म्हटलं. अद्याप या प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांविरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. 

त्या व्हिडीओत नेमकं काय?मनसे कार्यकर्त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काही कार्यकर्ते प्रवीण बुरेडा नावाच्या तरुणाच्या घरात दिसत आहेत. 'हा मुलगा गरीब आहे. याला आई-बाबा नाहीत. अशा परिस्थितीत हा ठाकरे साहेबांविरोधात फेसबुकवर वाईट पद्धतीनं लिहितो. कोणीही व्यक्ती राज ठाकरेंविरोधात काहीही चुकीचं म्हणेल किंवा फेसबुकवर त्यांच्या विरोधात लिखाण करेल, तर आम्ही त्याला अशाच पद्धतीनं शिक्षा करु,' अशी धमकी या व्हिडीओच्या माध्यमातून देण्यात आली आहे.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेFacebookफेसबुकMNSमनसे