शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना बाधित रुग्णांवर कसे उपचार होतात माहितीये ? जाणून घ्यायचे असेल तर वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 18:32 IST

हे खरे आहे की कोरोनासाठी कोणतीही लस किंवा ठराविक औषध उपलब्ध नाही. पण...

ठळक मुद्देसध्या रुग्णांना याच औषधांनी बरे केले जात आहे.

पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. पण हा विषाणू वाटतो तितका भयानक नाही. एखाद्याला या विषाणूची बाधा झाली तरी योग्यवेळी मिळालेल्या उपचाराने त्यावर मात करता येते. गुढीपाडव्याला अशाच दोघांना घरी सोडण्यात आले. हे खरे आहे की कोरोनासाठी कोणतीही लस किंवा ठराविक औषध उपलब्ध नाही. पण आपल्याकडील नेहमीच्या औषधांनीही तो बरा होऊ शकतो. पण औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे आवश्यक आहे. त्यासाठीच या रुग्णांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. रुग्णांमधील लक्षणांवर औषधे दिली जात आहेत. हे औषधे सध्यातरी कोरोना विषाणूचा प्रभाव कमी करत आहेत.नायडू रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याच्या संशयावरून रूग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांवर लक्षणावर उपचार केले जात आहेत. सध्या रुग्णालयात एकही गंभीर स्वरूपाचे लक्षणे असलेला रुग्ण नाही. त्यामुळे त्यांच्यावर नियमित उपचारच सुरू आहेत. रुग्ण कोरोना बाधित असेल तर त्याला अँटीव्हायरल असलेली ऑसेलटॅमीवीर (टॅमिफ्लू) ही गोळी सुरू केली जाते. पुढील सात दिवस ही गोळी दिली जाते. बहुतेक सगळ्यांनाच ही गोळी दिली जात आहे. त्याचा चांगला परिणामही जाणवत आहे. तसेच खोकल्यासाठी एक हे पातळ औषध, आणि तापासाठी गोळी दिली जात आहे. लक्षणांनुसार एक प्रतिजैवक औषध दिले जाते. सध्या नायडूतील रुग्णांना याच औषधांनी बरे केले जात आहे. लक्षांनानुसार काही औषधे बदलू ही शकतात. त्यामुळे कोणीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत. योग्य तपासणी करून घेतल्यानंतर डॉक्टर सांगतील तीच औषधे घ्यावीत असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. --------------पोषक आहारही महत्वाचाऔषधांबरोबरच पोषक आहार मिळणेही महत्वाचे आहे. संसर्ग झालेल्या व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती कमी झालेली असते. त्यामुळे त्यांना संतुलित आहार मिळायला हवा. त्यानुसार नायडू मध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. प्रथिने, कर्बोदके, आवश्यक जीवनसत्व असलेला आहार दिला जात आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.----------------

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यdoctorडॉक्टरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल