शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

राज्यातील पीएच.डीधारकांच्या संख्येत यंदा घट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 5:51 AM

राज्याच्या विद्यापीठातून पीएच.डी करणाऱ्यांच्या संख्येत यंदा कमालीची घट दिसून आली आहे. त्यामुळे संशोधनाकडे विद्यार्थी- प्राध्यापकांचा कल कमी होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

- सीमा महांगडे  मुंबई - राज्याच्या विद्यापीठातून पीएच.डी करणाऱ्यांच्या संख्येत यंदा कमालीची घट दिसून आली आहे. त्यामुळे संशोधनाकडे विद्यार्थी- प्राध्यापकांचा कल कमी होत असल्याचे स्पष्ट होत आहे. २०१७ मध्ये पीएच.डी करणाºया विद्यार्थी संख्येशी तुलना केली असता, संख्या १००० ने घटल्याचे समोर आले आहे. २०१७ मध्ये राज्यातील पीएच.डीधारकांची संख्या ३,४८१ इतकी होती. यंदा त्यामध्ये घट होऊन ती केवळ २,४४० एवढी झाली आहे. शैक्षणिक वर्ष२०१६ मध्ये ही संख्या ३,२९८ इतकी होती तर २०१५ मध्ये २,९७४ विद्यार्थ्यांना पीएच.डी बहाल करण्यात आली होती. २०१६ आणि २०१७ मध्ये पीएच.डीधारकांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर, २०१८ मध्ये अचानक झालेली घट राज्याच्या संशोधनासाठी चिंतेचे कारण ठरत आहे.शैक्षणिक वर्ष २०१७ शी तुलना केली असता, राज्यातील सोलापूर विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विद्यापीठांतून पीएच.डी करणाºया विद्यार्थी संख्येत निश्चित चांगली वाढ झाली आहे. सोलापूर विद्यापीठात विज्ञान विषयांत, तर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विज्ञान आणि तंत्रज्ञान, तसेच ह्युमॅनिटीज अँड आर्ट्स विषयांत पीएच.डी करणाºया विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठात विज्ञान, तसेचव्यवस्थापन विषयांत पीएच.डी करणाºया विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, एकंदर राज्यातील विद्यापीठांची तुलना केल्यास पीएच.डीधारकांची संख्या घटल्याचे निदर्शनास येते. मुंबई विद्यापीठातून पीएच.डी करणाºया विद्यार्थ्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास मागच्या वर्षीच्यालनेत पीचडीधारकांची संख्या १२५ हून अधिक घटली आहे. विज्ञान तसेच इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञान विषयांत पीएचडी करणाºयांमध्ये यंदा मोठी घट दिसून आली. यंदा केवळ३ विद्यार्थ्यांनाच इंजिनीअरिंग आणि तंत्रज्ञान विषयात पीएच.डी मिळाली आहे.पूर्वी पदोन्नतीसारखे काही आर्थिक लाभ पीएच.डीधारकांना मिळत होते. त्यामुळे संशोधन करणाºया प्राध्यापकांची संख्या मोठी होती. आता हे लाभ मिळणार नसतील, तर पीएच.डी करण्याकडे प्राध्यापकपाठ फिरविण्याची शक्यता आहे,तसेच पेट या पूर्वपरीक्षेमुळेहीपीएच.एडी करणाºयांमध्ये घट होतआहे. या निर्णयाचा परिणामसंशोधनावर होईल. अनेकदापीएच.डी मिळविण्यासाठी केलेलीसंशोधने दर्जेदार नसतात, असा आक्षेपघेण्यात येतो. मात्र, दर्जावर लक्षठेवण्यासाठी एखादी यंत्रणा उभीराहणे गरजेचे असल्याचे मत काहीशिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रnewsबातम्या