शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! 31 हजार कोरोनाबाधित आठवडाभरात वाढले, संसर्गाचा धोका गंभीर पातळीवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 07:17 IST

CoronaVirus News in Maharashtra : मागच्या आठवड्यात कोरोनाबाधितांचा आकडा निम्म्यावर म्हणजे ३ हजार ६७० इतका होता. आठवडाभरात नव्याने बाधितांचा आकडा रोजच्या रोज वाढत चालला आहे.

मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाचा धोका गंभीर पातळीवर पोहचला आहे. आठवडाभरात नव्या कोरोनाबाधितांची संख्या तब्बल ३१ हजार २७ ने वाढली आहे. तर शुक्रवारी दिवसभरात ६ हजार ११२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील सक्रिय रूग्णांची संख्या ४४ हजार ७६५ झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर, हात स्वच्छ ठेवणे आणि शारीरिक अंतराचे पालन करावे, असे आवाहन सरकारने केले आहे.मागच्या आठवड्यात कोरोनाबाधितांचा आकडा निम्म्यावर म्हणजे ३ हजार ६७० इतका होता. आठवडाभरात नव्याने बाधितांचा आकडा रोजच्या रोज वाढत चालला आहे. कोरोना बाधितांच्या संख्येने गुरूवारी दोन महिन्यांतील उच्चांकी संख्या गाठली होती. ५,४२७ नवे रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. शुक्रवारची स्थिती त्याहून गंभीर बनली आहे. दिवसभरात ६ हजार ११२ नवे रूग्ण आढळून आल्याने लाॅकडाऊनच्या काळातील स्थिती निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे नव्या बाधितांची संख्या वाढत असताना बरे होणाऱ्यांची संख्याही कमी होत असल्याचे चित्र आहे. 

वर्ध्यातही ३६ तासांची संचारबंदीवर्धा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित महाविद्यालये वगळता इतर सर्व शाळा व महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. कोराेनाची साखळी तोडण्यासाठी शनिवार २० फेब्रुवारी रात्री ८ वाजेपासून ते सोमवार २२ फेब्रुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत वर्धा जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्र