शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

Women's Day Special: कोकण रेल्वेतील पहिली महिला चालक बनली प्रिया तेटगुरे; सोशल मीडियावर कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 23:33 IST

Women's Day Special: डोंगरदऱ्यांतून रेल्वे चालविण्याचे आव्हान

गिरीश गोरेगावकर माणगाव : गृहिणींपासून अवघ्या काही दिवसांपूर्वी लेफ्टनंट जनरलपदी नियुक्त झालेल्या माधुरी कानिटकरांपर्यंत सर्वच क्षेत्रांत महिला सक्षमपणे आपली जबाबदारी पार पाडत आहेत. त्यात माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागातील साळवे येथील प्रिया तेटगुरे हिचा आवर्जून उल्लेख व्हायला हवा. नुकतीच तिची कोकण रेल्वेचालक पदावर नियुक्ती झाली आहे. प्रिया कोकण रेल्वेतील पहिली महिला चालक ठरली आहे.

कडेकपारीतून धावणाºया आणि उंचच उंच पुलांवरून धडधडत जाणारी कोकण रेल्वे सर्वांच्याच मनात धडकी भरवते. ती चालविणे म्हणजे एक आव्हानच आहे. मात्र प्रियाने हे आव्हान समर्थपणे पेलले आहे. प्रियाचे वडील माणगाव रेल्वे स्थानकावर बुकिंग क्लार्क म्हणून कार्यरत आहेत. प्रियाने रत्नागिरीतून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कोकण रेल्वेच्या रत्नागिरी कार्यालयातच ती नोकरीवर रूजू झाली. त्यानंतर तिने रेल्वे चालकाचे एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले. महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच कोकण रेल्वेचे सारथ्य करण्याची संधी तिला मिळाली.जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील साळवे गावची सुकन्या प्रिया बाबूराव तेटगुरे कोकण रेल्वेत इंजीन चालक झाली आहे. याचा सर्व कोकणवासीयांना अभिमान वाटत असून सोशल मीडियावर सध्या या कोकणकन्येचे जोरदार कौतुक होत आहे.

टॅग्स :railwayरेल्वेKonkan Railwayकोकण रेल्वेWomen's Day Specialजागतिक महिला दिन