शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 17:20 IST

"मी काही फार चांगला पिती तर नाही. कारण मी मुलीला फार वेळ देऊ शकत नाही. मात्र, जेवढा वेळ देतो, त्यात चांगला पिता होण्याचा प्रयत्न करतो." तसेच, आमचा एक चांगला बॉन्ड आहे, असेही फडणवीस म्हणाले. 

मी माझ्या कुटुंबातील कुणालाही राजकारणात आणणार नाही, या आपल्या एका जुन्या मुलाखतीतील विधानाच उल्लेख करत, माझी मुलगी सध्या तर छोटी आहे. तिला वकील व्हायचे आहे. पण ती काही राजकारणात येईल, असे मला वाटत नाही आणि तिला यायचेच असेल तर यावे. पण माला नाही वाटत, ती राजकारणात येईल, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. एबीपी न्यूजला दिलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर दिलखुलास चर्चा केली.

यावर, जर तिला यायचे असेल, तर आपण रोकाल का? असा प्रश्न केला असता, फडणवीस म्हणाले, "तिला यायचेच असेल, तर क्लास वनपासून सुरुवात करावी लागेल. माझी मुलगी म्हणून तिला राजकारणात प्रवेश मिळणार नाही. अर्थात माझी मुलगी आहे, म्हणून तिला राजकारणात प्रवेश मिळणार नाही. तिला यायचे असेल, तर तिने सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे काम सुरू करावे आणि ज्या पदापर्यंत तिला जाणे शक्य होईल, तेथपर्यंत तिने जावे. पण माझी मुलगी आहे, म्हणून तिला फायदा मिळणार नाही." 

यावर, आपण कधी तिला यासंदर्भात विचारले? असा प्रश्न केला असता, फडणवीस म्हणाले, "ती सध्या ११ व्या वर्गात शिकत आहे. मी तिला विचारले की, तुझी काय करायची इच्छा आहे, ती म्हणाली, माझी  वकील होण्याची इच्छा आहे. तर तिने चांगले वकील व्हावे."

चांगला पिता होण्याचा प्रयत्न करतो - पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, "मी काही फार चांगला पिती तर नाही. कारण मी मुलीला फार वेळ देऊ शकत नाही. मात्र, जेवढा वेळ देतो, त्यात चांगला पिता होण्याचा प्रयत्न करतो." तसेच, आमचा एक चांगला बॉन्ड आहे, असेही फडणवीस म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Daughter in Politics? CM Fadnavis Clarifies His Stance Openly

Web Summary : CM Fadnavis stated his daughter aspires to be a lawyer and he doesn't believe she will enter politics. If she chooses to, she must start from the ground up, without special treatment. He also acknowledged balancing his demanding role with being a good father.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाPoliticsराजकारण