शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

कनौजियाचा जबाब नोंदविणार

By admin | Updated: June 17, 2014 03:30 IST

नेस वाडिया-प्रीती झिंटा प्रकरणात पोलीस मंगळवारी दानिश कनौजिया नावाच्या एका व्यक्तीचा साक्षीदार म्हणून जबाब नोंदवणार आहेत

डिप्पी वांकाणी, मुंबई नेस वाडिया-प्रीती झिंटा प्रकरणात पोलीस मंगळवारी दानिश कनौजिया नावाच्या एका व्यक्तीचा साक्षीदार म्हणून जबाब नोंदवणार आहेत. यासह आणखी एका व्यक्तीचाही साक्षीदार म्हणून जबाब नोंदवला जाणार आहे. तसेच पोलिसांनी सोमवारी झिंटा यांना त्यांच्या वकिलामार्फत तीन दिवसांत आपला जबाब नोंदवण्यास समक्ष हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. वाडिया आणि झिंटा यांच्यात ३० मे रोजी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या कथित वादावेळी कनौजिया तेथे हजर होता. मात्र, हे दोघेही साक्षीदार नेमके कोण आहेत आणि त्यांचा झिंटा किंवा वाडिया यांच्याशी नेमका काय संबंध आहे, हे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. घटनास्थळाचे पोलिसांना जे सीसीटीव्ही फूटेज मिळाले होते, ते अस्पष्ट असल्याने अन्य कॅमेऱ्यांचे फूटेज पोलीस तपासणार असून, ते लवकरच उपलब्ध होण्याची आशा पोलिसांनी व्यक्त केली. तसेच सुरुवातीला फूटेजमध्ये काही प्रसारमाध्यमांनी ज्यांना वाडिया समजले होते, ते वाडिया नसून अंकित नावाची व्यक्ती असल्याचे पोलिसांनी सांगितले.