शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा उपाध्यक्षपदाची निवडणूक जाहीर, शिवसेनेचं समाधान होणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 15:58 IST

विधानसभा उपाध्यक्षपदाचा कारभार 2014 साली काँग्रेस नेते वसंतराव पुरके यांच्याकडे होता.

मुंबई - विधानसभा उपाध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्यादिवशी म्हणजेच 30 नोव्हेंबर रोजी विधानसभा उपाध्यक्षपदासाठी निवडणुका घेण्यात येणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिली. विशेष म्हणजे गेल्या 4 वर्षापासून हे पद रिक्त आहे. त्यामुळे या पदावर आता कोणाची नियक्ती होणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. 

विधानसभा उपाध्यक्षपदाचा कारभार 2014 साली काँग्रेस नेते वसंतराव पुरके यांच्याकडे होता. मात्र, भाजप-शिवसेना युतीचं सरकार आल्यानंतर भाजपने हे पद रिक्त ठेवलं आहे. विधानसभा उपाध्यक्ष पदावर शिवसेनेनं दावा केला होता. त्यामुळे भाजपनं हे पद रिक्त ठेवलं होतं. आगामी लोकसभा निवडणुका आणि मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हे पद भरलं जाणार असल्याचे समजते. या पदासाठी आजपासूनच अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तर गुरुवारी नामांकन अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात मराठा आरक्षणासंदर्भात बैठक पार पडली होती. त्यानंतर लगेच निवडणूक जाहीर झाल्याने या बैठकीत या पदाबाबत चर्चा करण्यात आल्याचीही सुत्रांची माहिती आहे. तर, शिवसेनेला हे पद देऊन शिवसेनेची नाराजी दूर करण्याचा भाजपाकडून प्रयत्न होईल, असे दिसून येत आहे.

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनvidhan sabhaविधानसभाShiv SenaशिवसेनाMumbaiमुंबई