शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

"अजित पवारांना अटक करण्यापासून कुणी रोखले ?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 21:56 IST

राज्यात सत्तेत असून आम्ही नसल्यासारखे आहोत. विरोधकांची भूमिकाही शिवसेनाच करीत आहे.

जळगाव : राज्यात सत्तेत असून आम्ही नसल्यासारखे आहोत. विरोधकांची भूमिकाही शिवसेनाच करीत आहे. अजित पवार बोलायला लागले की आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकू, असे सुनावले जाते. मात्र चार वर्षांत भाजपाने अजित पवारांना 71 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असतानाही अद्याप जेलमध्ये का टाकले नाही? त्यांना अटक करण्यासाठी शिवसेनेने अडवले होते काय? असा सवाल करीत राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सरकारला घरचा अहेर दिला.चोपडा येथे रविवारी आयोजित एका जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर चोपड्याचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे होते. राज्यमंत्री पाटील पुढे म्हणाले की,  पुतण्याला वाचवण्यासाठी शरद पवार यांनी राज्य सरकार स्थापन करताना आम्ही बाहेरून पाठिंबा देऊ, असे सांगून भाजपाला जवळ करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच अजित पवार यांच्यावर कारवाई होत नसल्याचेही ते म्हणाले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही राज्यमंत्र्यांनी टीका केली.  ते म्हणाले की, महाजन हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उजव्या बाजूला बसतात.  मात्र त्यांनी जिल्ह्याचा विकास केला नाही एवढेच नाही, तर यांनी निम्न तापी प्रकल्पाचे कामही केले असते तर लोकांनी गावागावात महाजन यांचे फोटो लावले असते.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार