शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: खरी शिवसेना नेमकी कोणाची? निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे सर्वोच्च न्यायालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 20:08 IST

ठाकरेंकडून सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ८ ऑगस्टपर्यंत शिंदे गट आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे जमा करण्यास सांगितले आहे.

शिवसेना पक्ष नेमका कोणाचा, यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने ८ ऑगस्टपर्यंत शिंदे गट आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे जमा करण्यास सांगितले आहे. या आदेशाविरोधात ठाकरे आता सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. निवडणूक आयोग घाई करत असल्याचा आरोप ठाकरेंनी केला आहे. 

ठाकरेंकडून सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये अद्याप बंडखोर आमदारांविरोधातील अपात्रतेवरील प्रकरण न्यायालयात सुरु आहे. अशावेळी निवडणूक आयोग खरी शिवसेना कोणाची हे ठरवू शकत नाही, असे म्हटले आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय हा असंविधानीक आणि घिसाडघाईने घेण्यात आलेला असल्याचे म्हटले आहे. 

शिंदे गटाने अवैधरित्या आमदारांची संख्या वाढविण्याचा आणि पक्षातच कृत्रिम बहुमत बनविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या प्रकरणी आधीच सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणावर कार्यवाही केल्यास, न्यायालयासमोर न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न भरून येणारे नुकसान होईल, जे न्यायालयीन कामकाजात हस्तक्षेप करण्यासारखे आहे. त्यामुळे हा न्यायालयाचा अवमान आहे, असे या याचिकेत म्हटले आहे. 

सर्वोच्च न्यायालयात आधीच्या याचिकांवर १ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. याचवेळी ही याचिका देखील विचारात घेतली जाण्याची शक्यता आहे. 

निवडणूक आयोगाचे आदेश काय?निवडणूक आयोगाने उद्धव आणि शिंदे या दोन्ही गटांना पक्षांतर्गत सुरू असलेल्या विरोधाची कारणे लेखी देण्यास सांगितले आहे. शिंदे गटाने यापूर्वी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते, ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकारी आमदारांनी शिवसेनेचे 40 आमदार आणि 12 खासदार त्यांच्यासोबत असल्याचा दावा केला होता. यानंतर निवडणूक आयोगाने हे आदेश दिले होते. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय