शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांच्या कृतीला वैधानिक आधार कोणता? सरन्यायाधीशांचा ठाकरे गटाच्या वकिलांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 05:29 IST

सरकारने पाठिंबा देणे व काढून घेण्याची कृती ही मूळ राजकीय पक्षाच्या अखत्यारित येते. शिंदे यांना दावा करण्याला कोणताही वैधानिक आधार नसल्याचे सिंघवी यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टातील युक्तिवादात सरन्यायाधीशांनी राज्यपालांच्या हेतू व मर्यादा भंगांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश देण्याच्या राज्यपालांच्या अधिकाराला वैधानिक आधार काय आहे? असा सवाल त्यांनी सिंघवी यांना केला. 

सरन्यायाधीशांच्या या प्रश्नावर सिंघवी म्हणाले, कोणतेही अधिकार नाही. अपात्रतेचा प्रश्न कोर्टात व विधानसभा उपाध्यक्षांकडे प्रलंबित असताना कोणत्या आधारावर राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले, हे समजण्यापलीकडे आहे. शिंदे यांनी पक्ष म्हणून नव्हे तर वैयक्तिक पातळीवर सरकार स्थापनेचा दावा केला. ही कृती राज्यघटनेच्या १०व्या अनुसूचीचा भंग आहे. 

सरकारने पाठिंबा देणे व काढून घेण्याची कृती ही मूळ राजकीय पक्षाच्या अखत्यारित येते. शिंदे यांना दावा करण्याला कोणताही वैधानिक आधार नसल्याचे सिंघवी यांनी सांगितले.

बहुमत चाचणीची गरज का भासली?  कौल युक्तिवाद करीत असताना सरन्यायाधीश डॉ. चंद्रचूड व न्या. नरसिंहा यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. यावर सरन्यायाधीश म्हणाले, राज्यपालांना बहुमत चाचणीची गरज का भासली? आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेचा निकाल लागल्यानंतरही बहुमत चाचणीचे निर्देश देता आले असते.   आमदार व खासदारांना राजकीय पक्षाच्या ध्येयधोरणाशी सुसंगत राहावे लागते. पक्षाच्या पक्षादेशाला बांधील राहावे लागते. यावर कौल यांनी दावा केला की, शिवसेना नेतृत्वाच्या कार्यपद्धतीबद्दल आमदारांमध्ये असंतोष होता. यामुळे एकूण ५५ आमदारांपैकी ३४ जणांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.   अपात्रतेचा निर्णय लागेपर्यंत राज्यपाल राज्य सरकार अस्थिर ठेवू शकणार नाहीत. यासाठी सभागृहात बहुमत सिद्ध करणे, याशिवाय दुसरा कोणताही सक्षम पर्याय राज्यघटनेच्या चौकटीत राहू शकत नाही, असा दावा कौल यांनी केला.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे