शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

महाराष्ट्राच्या तरुणाईला झालंय तरी काय? दररोज सरासरी १३ युवा संपवताहेत जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 06:04 IST

नववर्षात नवे संकल्प केले जातात. मात्र, २०२३ च्या सुरुवातीलाच आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे.

मुंबई : या राज्यातील तरुणाईला झालंय तरी काय? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कारण, महाराष्ट्रात दररोज सरासरी १३ युवा वेगवेगळ्या कारणांपायी चक्क आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलत आहेत. घरगुती भांडणे, नैराश्य/तणाव, एकतर्फी प्रेमप्रकरणे, आर्थिक विवंचना यातून या आत्महत्या होत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ चमूच्या अभ्यासातून पुढे आले आहे. नववर्षात नवे संकल्प केले जातात. मात्र, २०२३ च्या सुरुवातीलाच आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे. १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दीड महिन्याच्या कालावधीत तब्बल १,०२३ आत्महत्या झाल्या असून यापैकी निम्म्या २० ते ४५ या वयोगटातील आहेत.   

 कौटुंबिक कलह, ताण-तणाव, विरह, अपयश, अवहेलना, व्यसन, न्यूनगंड, गरिबी असो की डोक्यावर कर्जाचा डोंगर... यातून आलेल्या नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न होतो. नैराश्यावर मात करणे कठीण असले तरी अशक्य नाही. सर्वांत चांगला उपाय म्हणजे मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणे. औषधोपचार आणि समुपदेशनामुळे चांगला फरक पडतो.     - डॉ. अभिषेक सोमाणी, प्रमुख, मनोविकृतीशास्त्र, मेयो रुग्णालय, नागपूर

ही आहेत कारणे...आजारपण, प्रेमप्रकरण, व्यसन, नैराश्य, कर्जबाजारीपणा, आर्थिक चणचण, कौटुंबिक कलह, लग्न ठरत नसल्याने, बेरोजगारी कौटुंबिक वाद, अभ्यासाचे टेन्शन,  शेतीचे नुकसान, नापिकी, सासरी होणारा छळ, 

विदर्भ वयोगट ० ते १२     ०१३ ते १९     १५२० ते ४५     १६६४५ पुढे     १०४

मराठवाडावयोगट ० ते १२    २१३ ते १९     २३२० ते ४५     १४२४५ पुढे     ७३

उ. महाराष्ट्र  वयोगट ० ते १२    ०१३ ते १९    ८२० ते ४५    १२१४५ पुढे    २६

काेकण   वयोगट ० ते १२    ०१३ ते १९    ४२० ते ४५    १३४५ पुढे    ६

प. महाराष्ट्र    वयोगट ० ते १२     २१३ ते १९     ७२० ते ४५     १५०४५ पुढे     ६२

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी