शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

सातारा जिल्ह्यातील एका गरीब शेतक-याने पिकवलेल्या सीताफळाचे वजन ⁠⁠⁠⁠⁠अबब ६०० ग्रॅम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 9:53 PM

पावसाने ओढ दिली असतानाही सातारा जिल्ह्यातील एका गरीब शेतक-याने आपल्या जिद्दीने सीताफळाचे चांगले उत्पादन घेतले असून, त्यांनी मार्केटयार्डात आणलेल्या सीताफळांपैकी तब्बल ७६ किलोच्या सीताफळास १५१ रुपये भाव मिळाला असून प्रत्येक सीताफळ हे तब्बल ६०० ग्रॅम इतक्या वजनाचे भरले आहे. 

सातारा, दि. 10 -  पावसाने ओढ दिली असतानाही सातारा जिल्ह्यातील एका गरीब शेतक-याने आपल्या जिद्दीने सीताफळाचे चांगले उत्पादन घेतले असून, त्यांनी मार्केटयार्डात आणलेल्या सीताफळांपैकी तब्बल ७६ किलोच्या सीताफळास १५१ रुपये भाव मिळाला असून प्रत्येक सीताफळ हे तब्बल ६०० ग्रॅम इतक्या वजनाचे भरले आहे. पावसाने ओढ दिल्यानंतरही त्यांनी आपल्या कष्टातून सीताफळाची शेती पिकवून एक नवा आदर्श उभा केला आहे. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील कुसुर्डी गावच्या दादा शेंगडे यांच्या शेतातील मार्केटयार्डात विक्रीस आलेले हे सीताफळ खरेदी करण्यासाठी खरेदीदारांनी गर्दी केली होती. याबाबत व्यापारी संतोष ओसवाल म्हणाले की, शेंडगे यांनी विक्रीस आणलेले सीताफळ आकाराने मोठे होते. तसेच त्यामध्ये गरही मोठ्या प्रमाणात होता. चवीला गोड आणि उत्कृष्ट दर्जाचे असल्याने त्याची विक्रीही तात्काळ झाली.सद्यस्थितीत सीताफळाचा हंगाम ऐन बहरात आला असून, मार्केटयार्डात आवक वाढू लागली आहे. रविवारी तब्बल सात ते आठ टन इतकी आवक झाली असून, मागणी वाढल्याने दरातही दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे संतोष ओसवाल यांनी सांगितले. बाजारात सध्या चांगल्या प्रतिच्या सिताफ ळांना मागणी आहे. तसेच दरही चांगले मिळत आहेत.