शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

तापमानाचा पारा चढणार; अनेक भागात पाऊस येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 09:07 IST

Weather Update: दक्षिण भारतातील उत्तर-पूर्व मान्सूनच्या हवामानातील ओलाव्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असून, हवेने दिशा बदलामुळे किमान तापमानातही वाढ झाली आहे. 

मुंबई  -  दक्षिण भारतातील उत्तर-पूर्व मान्सूनच्या हवामानातील ओलाव्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असून, हवेने दिशा बदलामुळे किमान तापमानातही वाढ झाली आहे. मुंबईसह राज्यभरातील किमान तापमानाचा पारा चढला असून, दि. २९ नोव्हेंबरनंतर पुन्हा उत्तरेकडून दक्षिणेकडे थंड वारे वाहण्यास सुरू झाल्यावर किमान तापमान खाली येईल, अशी माहिती हवामान अभ्यासकांनी दिली.  दरम्यान, सोमवारी मुंबईचे किमान तापमान २१.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, गेल्या आठवड्यातच्या तुलनेत यात सरासरी ४ अंशांनी वाढ झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Temperature to Rise; Rainfall Expected in Several Regions

Web Summary : South-central Maharashtra may experience light rain due to monsoon moisture. Mumbai and other areas are seeing rising minimum temperatures. A drop is expected after November 29th as cold winds return from the north. Mumbai's minimum temperature reached 21.4 degrees Celsius, a 4-degree increase.
टॅग्स :weatherहवामान अंदाजRainपाऊस