शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

"एकदिलाने काम करून महाराष्ट्रात काँग्रेसला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 16:14 IST

Congress News : डॉ अमरजीत सिंह मनहास यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नवनियुक्त सदस्यांनी नाना पटोले यांची त्यांच्या मंत्रालयासमोरील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

मुंबई - देशात काँग्रेस पक्ष हा जुना पक्ष असून सर्व जाती धर्माच्या नागरिकांना एकत्र घेऊन जाणारा पक्ष अशी पक्षाची ख्याती आहे. आम्ही सर्व प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी टीम काँग्रेस म्हणून एकदिलाने काम करून महाराष्ट्रात काँग्रेसला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवण्याची ठाम ग्वाही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नवनियुक्त कोषाध्यक्ष डॉ. अमरजीत सिंह मनहास यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांना दिली.

डॉ अमरजीत सिंह मनहास यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नवनियुक्त सदस्यांनी काल दुपारी नाना पटोले यांची त्यांच्या मंत्रालयासमोरील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आणि राज्यात होणाऱ्या आगामी पालिका निवडणूकां बाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त सरचिटणीस झाकीर अहमद,सरचिटणीस भावना जैन आणि मुंबई काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिवाजी सिंह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणNana Patoleनाना पटोले