शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही कधीही बाळासाहेब ठाकरे यांचा अनादर केला नाही - चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 20:42 IST

भाजपाने राजकारणामध्ये टीकाटिप्पणी केली. पण शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे व शरद पवार यांचा कधीही अनादर केला नाही.

पंढरपूर - भाजपाने राजकारणामध्ये टीकाटिप्पणी केली. पण शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे व शरद पवार यांचा कधीही अनादर केला नाही. परंतु नरेंद्र मोदी यांच्याबाबत बेताल वक्तव्य केले जात असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केले.

पंढरपूर येथील श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेच्या शासकीय महापूजा निमित्त महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे पंढरपूर येथे आले आहेत. त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार प्रशांत परिचारक उपस्थित होते.पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपा आमदार फोडत नाही. ती भाजपाची संस्कृती नाही. २०१४ मध्ये भाजपाने केलेला विकास व भाजपच्या कार्यपद्धतीमुळे आकर्षित होऊन इतर जणांनी भाजपात प्रवेश केला असल्याचे पाटील यांनी सांगितले.

उद्या शपथविधीबाबत महसूलमंत्री साशंक 

महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला जनादेश दिला आहे. महायुतीचे सरकार व्हावे, अशी लोकांची इच्छा आहे. परंतु जनादेश देऊनही सरकार स्थापन होत नसल्याचे दुःख असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आम्ही राज्यपालांची भेट घेतली आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती राज्यपालांना सांगितले आहे त्यांच्याशी कायदेशीर चर्चा केली. परंतु यानंतर पत्रकारांनी उद्या शपथविधी होणार का असे विचारल्यास चंद्रकांत पाटील यांनी मौन बाळगले. त्यामुळे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील उद्या होणार्‍या शपथविधी बाबत साशंक असल्याचे दिसून आले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाShiv SenaशिवसेनाSolapurसोलापूरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019