‘तुमच्यासारखेच आम्हीही भांडतो ना...?’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 04:30 IST2018-07-17T04:30:41+5:302018-07-17T04:30:59+5:30

तुम्ही शाळेत भांडता तसे आम्ही भांडतो ना? असा सवाल वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटण्यासाठी आलेल्या मुलींना त्यांनी केला.

'We fight like you do not ...?' | ‘तुमच्यासारखेच आम्हीही भांडतो ना...?’

‘तुमच्यासारखेच आम्हीही भांडतो ना...?’

नागपूर : तुम्ही शाळेत भांडता तसे आम्ही भांडतो ना? असा सवाल वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटण्यासाठी आलेल्या मुलींना त्यांनी केला. प्रतिभा उच्च माध्यमिक विद्यालय मोहपा, ता. कळमेश्वर, जिल्हा नागपूर येथील नववी आणि दहावीच्या २० मुली व १७ मुले आपल्या शिक्षकांसह विधानपरिषदेचे कामकाज पाहण्यास विधानभवन आवारात आले होते. त्यांच्याशी बोलताना मुनगंटीवार हा सवाल केला.

 

Web Title: 'We fight like you do not ...?'