शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

कांदा दरवाढीने सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 02:15 IST

पेट्रोलचेही दर वाढले; महागाईचा मुद्दा विरोधकांच्या हाती

नाशिक : खुल्या बाजारात कांद्याने पन्नाशी गाठली असून, पेट्रोलचे दरही ऐंशी रुपये लिटरपर्यंत पोहोचल्याने ऐन विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रचारासाठी वाढत्या महागाईचा आयता मुद्दा विरोधी पक्षांना मिळाला आहे. कांद्याला चांगला दर मिळू लागल्यामुळे शेतकºयांचे समर्थन केले तर कांदा खाणारे ग्राहक नाराज आणि ग्राहकांच्या बाजूने दरवाढीबद्दल चिंता व्यक्त केली, तर शेतकºयांचा रोष ओढवून घेण्याची भीती सत्ताधाºयांना भेडसावू लागली आहे. त्यामुळे देशपातळीवर कांद्याच्या चढ्या भावाबद्दल नाराजी व्यक्त केली जात असताना सत्ताधाºयांनी आपल्याच ताब्यातील दोन राज्यांच्या निवडणुकांमुळे शांत राहण्याची भूमिका घेतली आहे.सप्टेंबरनंतर बाजारपेठेत दरवर्षी कांद्याची मागणी वाढत असल्याने पाहिजे त्या प्रमाणात खरिपाच्या कांद्याची आवक होऊ शकलेली नाही. परिणामी भाव वाढले. नाशिक जिल्ह्यातच कांद्याने गेल्या आठवड्यात क्विंटलला पाच हजारांचा टप्पा ओलांडल्यामुळे खुल्या बाजारात कांदा ७० रुपयांपर्यंत विक्री होऊ लागला. केंद्रीय समितीने प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व कांद्याचे दर वाढविण्याच्या कारणांची मीमांसा केली. मात्र या समितीलाच कांदा उत्पादक शेतकºयांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे दर कमी करण्याचा प्रयत्न केल्यास सरकारला शेतकºयांचा रोष पत्करावा लागेल.

टॅग्स :onionकांदाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019