शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वे मार्गावर २४ तास पहारा

By admin | Updated: June 8, 2015 01:28 IST

पावसाळ्यात कोकण रेल्वेमार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, नागरिकांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यादृष्टीने रेल्वे प्रशासनाने सज्जता केली आहे.

कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) : पावसाळ्यात कोकण रेल्वेमार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, नागरिकांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यादृष्टीने रेल्वे प्रशासनाने सज्जता केली आहे. या मार्गावर सतर्कता राखण्यासाठी ५५० कर्मचारी २४ तास पहारा देणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे विभागीय क्षेत्रीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम यांनी रविवारी दिली.बाळासाहेब निकम यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. ते म्हणाले, कोकण रेल्वे मार्गावरील उंच व धोकादायक दरडी कमी केल्या आहेत. मात्र, बोर्डवे ते चिपळूण आगवे येथील मोठ्या दरडी जैसे थे आहेत. बोगद्यांमध्ये सौम्य परंतु आकर्षक असे एलईडी लाईट लवकरच बसविण्यात येणार आहेत, असे सांगून ते म्हणाले, नैसर्गिक आपत्ती ओढवू नये, यासाठी विशेष उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. सतर्कता म्हणून २४ तास पहारा या मार्गावर असेल आणि यासाठी ५५० कर्मचारी दिवसरात्र सेवा देणार आहेत. यावर्षी देखील पावसाळ्यात कोकण रेल्वेवर धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलले असून त्याची अंमलबजावणी बुधवारपासून होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. (प्रतिनिधी) ----------गेल्यावर्षी गणेशोत्सवादरम्यान काही ठिकाणी नैसर्गिक आपत्तींमुळे घडलेल्या घटनांमुळे येथील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागले होते. आता येत्या गणेशोत्सवात चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही निकम यांनी दिली.