धुळ्यात पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया
By Admin | Updated: April 23, 2016 19:57 IST2016-04-23T19:57:19+5:302016-04-23T19:57:19+5:30
एकीकडे दुष्काळाचा सामना करावा लागत असताना धुळ्यात पाईपलाईन फुटून हजारो लीटर पाणी वाया जात आहे

धुळ्यात पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया
>ऑनलाइन लोकमत -
धुळे, दि. २३ - एकीकडे दुष्काळाचा सामना करावा लागत असताना धुळ्यात पाईपलाईन फुटून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. धुळे शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे. तापी जलवाहिनीतून धुळे शहराला पाणी पुरवठा करणारी 48 किलो मीटरची पाईपलाईन आहे. पाईपलाईन फुटून 24 तास उलटले असतानादेखील दुरुस्तीचं काम करण्यात आलेलं नाही.