शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

weather: चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा, विदर्भात उष्णतेची लाट कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 08:27 IST

weather in Maharashtra: राज्यात सध्या दुहेरी वातावरण निर्माण झाले असून, पश्चिम विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला.

मुंबई : राज्यात सध्या दुहेरी वातावरण निर्माण झाले असून, पश्चिम विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला.हवामान खात्याच्या माहितीनुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बुलडाणा, अकोला, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यात मंगळवारी पावसाची शक्यता आहे.गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.

हवामानाचा अंदाज ५ एप्रिल : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट तर विदर्भात पाऊस पडेल. पश्चिम विदर्भात उष्णतेची लाट येईल.६ एप्रिल : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटात पावसाची शक्यता ७ आणि ८ एप्रिल : कोकण, गोव्यात आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता.पंढरपुरात पिकांना फटकापंढरपूर : शहर व तालुक्यातील अनेक गावांत रविवारी रात्री व सोमवारी पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यात सरासरी २.७८ मिमी पाऊस पडला असून, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

टॅग्स :weatherहवामानMaharashtraमहाराष्ट्रRainपाऊस