शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस व्हायचे का? १७ हजार ४७१ पदे भरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 08:06 IST

Amravati: राज्याच्या पोलिस विभागात शिपाई संवर्गातील १७ हजार ४७१ जागांच्या भरतीला मान्यता मिळाली आहे. या भरतीची  परीक्षा ओएमआर अथवा ऑनलाइन  होणार आहे. गृह विभागाने शंभर टक्के रिक्ते पदे भरण्यासाठीचा शासनादेश निर्गमित केला आहे. 

अमरावती  - राज्याच्या पोलिस विभागात शिपाई संवर्गातील १७ हजार ४७१ जागांच्या भरतीला मान्यता मिळाली आहे. या भरतीची  परीक्षा ओएमआर अथवा ऑनलाइन  होणार आहे. गृह विभागाने शंभर टक्के रिक्ते पदे भरण्यासाठीचा शासनादेश निर्गमित केला आहे. 

सन २०२२ व सन २०२३ या वर्षातील ३१ डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत राज्याच्या पोलिस दलातील पोलिस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील (पोलिस शिपाई, बॅण्डस्मन, पोलिस शिपाई चालक, सशस्त्र पोलिस शिपाई व कारागृह शिपाई) एकूण १७,४७१ इतकी पदे भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत. वित्त विभागाने ३० सप्टेंबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहेत अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता, अन्य संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे ५० टक्के भरण्यास मान्यता दिली आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिस शिपाई संवर्गातील पदाची अत्यंत आवश्यकता असल्याने  पोलिस शिपाई संवर्गातील १०० टक्के रिक्त पदे भरण्याकरिता वित्त विभागाच्या ३० सप्टेंबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयामधील तरतुदीमधून सूट देण्यात आली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र