शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

विखे-थोरात कलगीतुरा अन् चव्हाणांचा सल्ला; दोघे एकत्र बसल्याने नवा प्रश्न उद्भवू नये - नार्वेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 14:19 IST

हे दोघे एकत्र बसल्याने नवीन प्रश्न निर्माण होऊ नयेत एवढेच, अशी टिप्पणी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. 

मुंबई : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात या अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या दोन नेत्यांना एकत्र बसून चर्चा करण्याचा आणि मार्गही काढण्याचा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देताच, सभागृहात हशा पिकला. हे दोघे एकत्र बसल्याने नवीन प्रश्न निर्माण होऊ नयेत एवढेच, अशी टिप्पणी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. कुंडेगव्हाण (जि.रायगड) येथून मुंबईतील विकासकामांसाठी वाळू व खडीचा पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून होत असलेल्या गैरव्यवहाराबाबतचा मूळ प्रश्न भाजपचे प्रशांत बंब यांनी विचारला होता. हा धागा पकडून मग सर्वपक्षीय सदस्यांनी वाळू समस्येवरून प्रश्नांची सरबत्ती केली. 

धोरणात बदल करण्याची तयारी -वाळू धोरणाची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे कशी करता येईल, यासाठी सभागृहातील सर्वपक्षीय सदस्यांच्या सूचनांचे मी स्वागतच करेन. त्यानुसार, धोरणात बदल करण्याचीही तयारी आहे, असे विखे पाटील म्हणाले. 

- तेव्हाच ज्येष्ठ सदस्य अशोक चव्हाण उभे राहिले. ‘विखे पाटील आणि बाळासाहेब हे दोघेही मातब्बर नेते आहेत; एकाच जिल्ह्यातील आहेत. - या विषयावर एकत्र बसून ते प्रश्न मार्गी लावतील का?’ असे चव्हाण यांनी म्हणताच, सभागृहातील वातावरण हलकेफुलके झाले. त्यातच हे दोघे एकत्र बसले, तर नवीन प्रश्न उद्भवू नयेत, अशी कोटी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलAshok Chavanअशोक चव्हाण