VIDEO : मुंबईत कच्ची बाजाच्या तालावर थिरकले युरोपिअन्स

By Admin | Updated: August 25, 2016 22:30 IST2016-08-25T22:30:58+5:302016-08-25T22:30:58+5:30

परदेशी नागरिकांना भारतीय सणांची भुरळ असलेली आपण नेहमीच पाहिलेली आहे. आज गोपाळकालाच्या उत्सवातही याची प्रचिती आलेली

VIDEO: Throttle Europeans on the raw gauntlet in Mumbai | VIDEO : मुंबईत कच्ची बाजाच्या तालावर थिरकले युरोपिअन्स

VIDEO : मुंबईत कच्ची बाजाच्या तालावर थिरकले युरोपिअन्स

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ -  परदेशी नागरिकांना भारतीय सणांची भुरळ असलेली आपण नेहमीच पाहिलेली आहे. आज गोपाळकालाच्या उत्सवातही याची प्रचिती आलेली पहावयास मिळाली. गिरगावात कच्ची बाजाच्या तालावार युरोपिअन्सने ताल धरला. शिवाय मुंबईकरांच्या रंगात मिसळून बराच काळ या पथकासोबत राहून या दहीहंडी उत्सवाचा आनंद लुटला.

Web Title: VIDEO: Throttle Europeans on the raw gauntlet in Mumbai