शहरं
Join us  
Trending Stories
1
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
2
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
3
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
4
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
5
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
6
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
7
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
8
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
9
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
10
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
12
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
13
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
14
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
15
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!
16
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
17
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
18
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
19
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
20
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!

VIDEO : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची बालात्रिपुरसुंदरी रुपात पूजा

By admin | Updated: October 8, 2016 17:16 IST

शारदीय नवरात्रौत्सवाच्या आठव्या माळेला (शनिवार)करवीर निवासिनी श्री अंबाबाईची बाला त्रिपूरसुंदरी रुपात पूजा बांधण्यात आली

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. ८ -  शारदीय नवरात्रौत्सवाच्या आठव्या माळेला (शनिवार)करवीर निवासिनी श्री अंबाबाईची बाला त्रिपूरसुंदरी रुपात पूजा बांधण्यात आली. शुक्रवारी बांधण्यात आलेले त्रिपूरसुंदरी हे देवीचै प्रौढ स्वरुप आहे. बाला त्रिपूरसुंदरी हे तिचे बाल्य स्वरुप आहे. बाला त्रिपुरसुंदरीला  महात्रिपूरसुंदरीची कन्या मानले आहे. महाकामेश्वर शिवापासून महाकामेश्वरी त्रिपूरसुंदरीला जे कन्यारत्न प्राप्त झाले तिच ही बालाम्बिका. प्रसिद्ध भण्ड आख्यानानुसार भण्डासुराचा नाश करण्यासाठी महात्रिपूरसुंदरी आणि तिची कन्या बालाम्बिका यांनी महापराक्रम गाजवला. भण्डासुराचे सर्व पुत्र बालाम्बिकेने नष्ट केले. बालाम्बिका ही कुमारिका स्वरुप असल्याने तिला शुद्ध ज्ञानस्वरुप मानले आहे. त्यानुसार तिला सहसा अक्षमाला, पुस्तक, आणि वरद-अभय मुद्रा यासह दाखवले जाते. ही लाल वस्त्रे नेसून लाल कमळात विराजमान असते. आजची ही पूजा संजीव मुनिश्वर, आशुतोष जोशी, सुशील

कुलकर्णी यांनी बांधली. रात्री देवीची पालखी काढण्यात आली. सिपीआरचे डीन जयप्रकाश रामानंद, देवस्थान समितीचे सदस्य प्रमोद पाटील, बी.एन.पाटील-मुंगळीकर, संगीता खाडे, माजी सदस्य राजेंद्र देशमुख, दादा परब यांच्या हस्ते पालखी पूजन झाले.