VIDEO: बक-याच्या शोधासाठी पोलीस यंत्रणा कामाला

By Admin | Updated: September 10, 2016 19:23 IST2016-09-10T19:23:35+5:302016-09-10T19:23:35+5:30

विक्रोळीमध्ये बकरे चोरीला गेल्याची घटना घडली असून पोलीस या बकरे चोरांचा शोध घेत आहे, बकरा चोरीचा प्रताप सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे

VIDEO: The police machinery is working for the search of bank | VIDEO: बक-याच्या शोधासाठी पोलीस यंत्रणा कामाला

VIDEO: बक-याच्या शोधासाठी पोलीस यंत्रणा कामाला

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - बकरी ईद या सणानिमित्त वेगवेगळया ठिकाणांहून बकरे मागविण्यात येतात. अशातच बकरे चोरी होण्याच्या घटना समोर येत असतात आली. विक्रोळीमध्ये बकरे चोरीला गेल्याची घटना घडली असून पोलीस या बकरे चोरांचा शोध घेत आहे. बकरी ईद पूर्वी झालेल्या या चोरीमुळे आरोपींचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. बकरा चोरीचा प्रताप सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून याप्रकरणी पार्कसाईट पोलीस अधिक तपास करत आहे.

Web Title: VIDEO: The police machinery is working for the search of bank