VIDEO : आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिमांचा वाशिममध्ये मूकमोर्चा

By Admin | Updated: October 18, 2016 15:07 IST2016-10-18T14:45:23+5:302016-10-18T15:07:04+5:30

मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण मिळावे या मागणीसाठी शिरपूर येथे मूक मोर्चा काढण्यात आला.

VIDEO: Muslims demand silent protest in Washim | VIDEO : आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिमांचा वाशिममध्ये मूकमोर्चा

VIDEO : आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिमांचा वाशिममध्ये मूकमोर्चा

ऑनलाइन लोकमत
शिरपूर (वाशिम), दि. १८ -  मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण मिळावे या मागणीसाठी शिरपूर येथील मुख्य रस्त्यावरुन मुस्लिम नागरिकांनी मूक मोर्चा काढला. त्यानंतर मालेगाव येथे जावून तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.
सद्या राज्यात आरक्षणाच्या मुद्दा चांगलाच गाजत आहे. शिरपूर येथील हजारो मुस्लिम नागरिक सहभागी झालेला मोर्चा जामा मस्जिद जवळून काढण्यात आला व त्यानंतर हाच मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरुन मालेगावला नेला. मोर्चात बहुसंख्य मुस्लिम नागरिक उपस्थित होते.
 
 

Web Title: VIDEO: Muslims demand silent protest in Washim