VIDEO : मायलेकींच्या कथ्थक नृत्याने रसीक मंत्रमृग्ध !

By Admin | Updated: August 26, 2016 14:23 IST2016-08-26T14:13:50+5:302016-08-26T14:23:01+5:30

आंतरराष्ट्रीय कथक नृत्यांगणा राधिका साठे व त्यांची कन्या ईशानी साठे या मायलेकींनी सादर केलेल्या नृत्याने रसीक मंत्रमुग्ध झाले.

VIDEO: Mileyiki's Kathak dance dancer! | VIDEO : मायलेकींच्या कथ्थक नृत्याने रसीक मंत्रमृग्ध !

VIDEO : मायलेकींच्या कथ्थक नृत्याने रसीक मंत्रमृग्ध !

>प्रविण ठाकरे
ऑनलाइन लोकमत
अकोला , दि. २६ -  आंतरराष्ट्रीय कथक नृत्यांगणा राधिका साठे व त्यांची कन्या ईशानी साठे या मायलेकींनी सादर केलेल्या नृत्याने रसीक मंत्रमुग्ध झाले. शुक्रवारी सकाळी स्थानिक राधादेवी गोयनका महिला  महाविद्यालयात कथ्थक  नृत्य परंपरेची विद्यार्थीनीना माहिती व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साठे मायलेकींनी कथ्थकमधील विविध प्रकार सादर करून त्याबाबत विद्यार्थींना माहिती दिली.

Web Title: VIDEO: Mileyiki's Kathak dance dancer!