शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

VIDEO - पाण्याच्या शोधात बिबट्या अडकला शौचालयात

By admin | Published: April 28, 2017 10:52 AM

ऑनलाइन लोकमत  दिंडोरी, दि. 28 - नाशिक दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे शुक्रवारी एका द्राक्ष निर्यात केंद्र कोल्ड स्टोरेजमध्ये बिबट्या ...

ऑनलाइन लोकमत 
दिंडोरी, दि. 28 - नाशिक दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे शुक्रवारी एका द्राक्ष निर्यात केंद्र कोल्ड स्टोरेजमध्ये बिबट्या घुसला. पाण्याचे शोधात बिबट्या शौचालयात घुसल्यावर तेथील कामगाराने शौचालयाचा दरवाजा बंद केल्याने बिबट्या तेथेच अडकून पडला. सदर घटना  वनविभागास कळविण्यात आली असून वनविभागाचे अधिकारी त्यास जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
 
खेडगाव येथे किरण शेटे यांचे द्राक्ष भाजीपाला निर्यात केंद्र कोल्ड स्टोरेज असून तेथे सकाळी सातच्या सुमारास एका बिबट्याने प्रवेश केला यामुळे तेथील कामगारांची घाबरगुंडी उडाली ते लपून बसले मात्र बिबट्या पाण्याच्या शोधात शौचालयात गेला असता एका कामगाराने प्रसंगावधान राखत दरवाजा बंद करत बिबट्याला कोंडून ठेवत वनाधिकाऱ्यांना कळविले. वनविभागाचे पथक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी रवाना झाले आहे.
 
https://www.dailymotion.com/video/x844w9s