VIDEO - हे आहे कॅट, परिणीतीच्या सेक्सी लूकचे रहस्य
By Admin | Updated: August 26, 2016 13:20 IST2016-08-26T13:20:16+5:302016-08-26T13:20:16+5:30
बॉलिवुड अभिनेत्री त्यांच्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करतात. त्यांचा सेक्सी लूक चर्चेचा विषय बनतो.

VIDEO - हे आहे कॅट, परिणीतीच्या सेक्सी लूकचे रहस्य
>
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - बॉलिवुड अभिनेत्री त्यांच्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करतात. त्यांचा सेक्सी लूक चर्चेचा विषय बनतो. पण असा लूक बनवून तो टिकवून ठेवण्यासाठी या अभिनेत्रींना प्रचंड मेहनत करावी लागते. त्यासाठी खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवण्याबरोबर व्यायामासाठी काहीवेळ द्यावा लागतो.
अभिनेत्री परिणीती चोप्राने जिममधल्या वर्कआऊटचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून, यामध्ये परिणीतीसोबत कॅटरिना कैफ, आलिया भट्टही वर्कआऊट करताना दिसत आहेत. अभिनेता वरुण धवनही काही सेकंदांसाठी या व्हिडीओमध्ये आहे.