VIDEO - वाद मिटवायला गेलेल्या पोलिसाला जमावाची बेदम मारहाण

By Admin | Updated: September 4, 2016 18:16 IST2016-09-04T18:16:46+5:302016-09-04T18:16:46+5:30

दुचाकीस्वाराने केलेल्या मारहाणीत मुंबईत वाहतूक पोलिस विलास शिंदे यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे.

VIDEO - The assassination of the police forces that went to the dispute | VIDEO - वाद मिटवायला गेलेल्या पोलिसाला जमावाची बेदम मारहाण

VIDEO - वाद मिटवायला गेलेल्या पोलिसाला जमावाची बेदम मारहाण

ऑनलाइन लोकमत 

धुळे, दि. ४ - दुचाकीस्वाराने केलेल्या मारहाणीत मुंबईत वाहतूक पोलिस विलास शिंदे यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. त्यापाठोपाठ पुण्यातही गुंडांनी पोलिसांवर गोळीबार केला. 
 
आता  धुळ्यात वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षक पी. एस. ढोले यांना जमावाने मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकरणी १३५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: VIDEO - The assassination of the police forces that went to the dispute