पोलिसांना ‘आधार’ विदर्भाचाच :
By Admin | Updated: August 22, 2014 01:38 IST2014-08-22T01:38:25+5:302014-08-22T01:38:25+5:30
वेगळ््या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने अजनी चौकात आंदोलन केले. यावेळी पावसामुळे आंदोलकांसह पोलिसांचीही तारांबळ उडाली. विदर्भवाद्यांना रोखणाऱ्या पोलिसांना

पोलिसांना ‘आधार’ विदर्भाचाच :
वेगळ््या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने अजनी चौकात आंदोलन केले. यावेळी पावसामुळे आंदोलकांसह पोलिसांचीही तारांबळ उडाली. विदर्भवाद्यांना रोखणाऱ्या पोलिसांना शेवटी पावसापासून बचाव करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या फलकाचाच ‘आधार’ घ्यावा लागला.