शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

VALENTINE WEEK : हॅप्पी रोझ डे

By admin | Updated: February 7, 2017 11:46 IST

नवीन नात्याची सुरुवात करत आहात वा जुन्याच नात्यातील गोडवा आणखी वाढवायचा असेल, यात आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा दुवा असतो ती म्हणजे 'भेटवस्तू'.

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 7 - नवीन नात्याची सुरुवात करत आहात वा जुन्याच नात्यातील गोडवा आणखी वाढवायचा असेल, यात आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा दुवा असतो ती म्हणजे 'भेटवस्तू'. निरनिराळ्या प्रकाराचे गिफ्ट देण्याच्या यादीत गुलाबाचे फुल हे एक महत्त्वाचे मानले जाते, यामुळे नात्यामध्ये सुगंध दरवळतो, मग ते नाते कोणतेही असो. गुलाब हे प्रेम, आवड आणि सौंदर्याचे प्रतिक आहे, असे म्हटले जाते.
 
म्हणूनच तर व्हेलेंटाईन सप्ताहची सुरुवातदेखील 'रोझ डे' पासून होते. मात्र व्हेलेंटाईन वीक केवळ प्रेयसी-प्रियकरांपर्यंत मर्यादित नाही. प्रत्येक नात्यांमधील रंग आणखी गडद करण्यासाठी 'व्हेलेंटाईन वीक डे' साजरे केले जातात. प्रियकर-प्रेयसी प्रेम व्यक्त करण्यासाठी एकमेकांना लाल रंगाचे गुलाब देतात तर मैत्री किंवा अन्य नात्यांमध्ये रंग भरण्यासाठी पांढरे आणि पिवळ्या रंगाचे गुलाब दिले जाते. 
 
कोणत्या रंगाचे गुलाब कोणाला द्यावे?
पिवळे गुलाब - मित्र-मैत्रिणींना देण्यासाठी पिवळे गुलाब देऊन रोझ डे साजरा केला जातो
 
नारिंगी गुलाब - ज्या व्यक्तीकडे आपल्या इच्छा व्यक्त करायच्या आहेत तिला/त्याला नारिंगी रंगाचे गुलाब द्यावे
 
पांढरे गुलाब - ज्या व्यक्तीला आपण दुखावले आहे, तिला/त्याला सॉरी बोलण्यासाठी पांढरे गुलाब द्यावे
 
लाल गुलाब - प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी लाल रंगाचे गुलाब आवडत्या व्यक्तीला दिले जाते. पण केवळ गुलाबच देऊन चालणार नाही,  सोबत एखादे भावना व्यक्त करणारे पत्र, कार्ड किंवा संदेश लिहून दिला तर 'रोझ डे' साजरा करताना आणखी चार चाँद लागतील. 
  
व्हेलेंटाईन वीक
7 फेब्रुवारी - रोज डे
8 फेब्रुवारी - प्रपोज डे
9 फेब्रुवारी - चॉकलेट डे
10 फेब्रुवारी - टेडी डे
11 फेब्रुवारी - प्रोमिस डे
12 फेब्रुवारी - किस डे
13 फेब्रुवारी - हग डे
14 फेब्रुवारी - व्हेलेंटाईन डे