शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

राज्याला पुन्हा अवकाळी पाऊस; गारपिटीचा तडाखा, फळबागांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 07:36 IST

Unseasonal rains : पुण्यात वेल्हे तालुक्याला वादळी वाऱ्यासह गारांच्या मुसळधार पावसाने झोडपून काढले. तालुक्यातील किल्ले राजगड, तोरणा परिसरात पावसाचा जोर अधिक होता.

सातारा/नाशिक : ऐन उन्हाळ्यात राज्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. सातारा, पुणे, नाशिक, जळगाव, अहमदनगरसह राज्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे काढणीला आलेल्या गहू, ज्वारी, कांदा, भुईमूग, द्राक्षे, आंबा तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतीच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.पुण्यात वेल्हे तालुक्याला वादळी वाऱ्यासह गारांच्या मुसळधार पावसाने झोडपून काढले. तालुक्यातील किल्ले राजगड, तोरणा परिसरात पावसाचा जोर अधिक होता. पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांचेही मोठे नुकसान झाले. नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. 

साताऱ्यात शेतामध्ये साचला बर्फाचा थरसातारा जिल्ह्यातील वाठारजवळील पिंपोडे बुद्रुक, माण तालुक्यातील काही भागाला बुधवारी दुपारच्या सुमारास गारपिटीने झोडपून काढले. गारपिटीमुळे रस्त्यावर बर्फाचा थर जमा झाला होता. गारांमुळे आंबा, कलिंगड, कांदा व तरकारी पिकांचे नुकसान झाले. पाण्याची गरज असलेल्या ऊस, आले या पिकांना मात्र याचा फायदा झाला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र