शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

युनायटेड फॉस्फरस लि. आणि भाजपचे घनिष्ठ संबंध, सचिन सावंत यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 18:18 IST

युनायटेड फॉस्फरस लि. कंपनीच्या कार्यालयात बेकायदेशीरपणे चाललेले भाजपचे अवैध प्रचारसाहित्य बनवण्याचे काम काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या पथकाच्या उपस्थितीत उघडकीस आणले होते.

 मुंबई - युनायटेड फॉस्फरस लि. कंपनीच्या कार्यालयात बेकायदेशीरपणे चाललेले भाजपचे अवैध प्रचारसाहित्य बनवण्याचे काम काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या पथकाच्या उपस्थितीत उघडकीस आणले होते. दरम्यान, भाजपचे आणि युनायटेड फॉस्फरस लि. कंपनीचे घनिष्ठ संबंध असल्याचे पुरावे आले असून, यामुळे भाजपा आणि युनायटेड फॉस्फरस लि. कंपनीचे आर्थिक लागेबांधे आहेत हे स्पष्ट होत आहे, त्यामुळे याची चौकशी कऱण्याची आवश्यकता असल्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, ''भारतीय जनता पक्षातर्फे शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी या कंपनीशी भाजपच्या असलेल्या संबंधाबाबत कितीही हात झटकले तरी पीयुष गोयल यांचे बंधू प्रदीप गोयल हे या कंपनीचे संचालक आहेत. ही वस्तुस्थिती पीयुष गोयल यांना नाकारता येणार नाही. तसेच खा. संजय काकडे या कंपनी व्यावसायिक भागीदार आहेत ही वस्तुस्थिती कशी नाकारणार?'' 

''धक्कादायक म्हणजे महाराष्ट्रात भाजपचे सरकार आल्यानंतर काही महिन्यातच युनायटेड फॉस्फरस लि. कंपनीच्या उपाध्यक्षा श्रीमती सँड्रा आर. श्रॉफ यांची शासनाच्या वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्युट (VJTI) च्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली होती. भाजप सरकारने श्रॉफ कुटुंबीयांवर ही मेहेरबानी का केली होती ? हे आता उघडकीस आले आहे,'' असे सांगत सचिन सावंत यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली. 

टॅग्स :Sachin sawantसचिन सावंतcongressकाँग्रेसBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019