शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: फोटो बरेच काही सांगतोय? ठाकरे गटाचे एक खासदार, एक आमदार...तानाजी सावंतांचे खांद्यावर हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 18:29 IST

Shivsena Crisis: ठाकरे गटातील दोन खासदार आणि दहा आमदार शिंदेंच्या शिवसेनेत परतणार असल्याचा दावा खासदार कृपाल तुमाने यांनी केला होता.

उस्मानाबादमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिंदे गटाच्या शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत आणि ठाकरे गटाचे खासदार, आमदार एकत्र आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. 

ठाकरे गटातील दोन खासदार आणि दहा आमदार शिंदेंच्या शिवसेनेत परतणार असल्याचा दावा खासदार कृपाल तुमाने यांनी केला होता. त्यातच या दोन खासदारांनी निवडणूक आयोगाला ठाकरे गटात राहुनही प्रतिज्ञापत्र दिले नव्हते. यामुळे हे कोण अशी चर्चा रंगलेली असताना त्यातच ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या खांद्यावर शिंदेंचे मंत्री तानाजी सावंतांचा हात पडल्याचा फोटो आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. 

मंत्री तानाजी सावंत यांनी खासदार निंबाळकर आणि आमदार पाटील यांच्या खांद्यावर हात ठेवून घोषणा दिल्या. शिंदेंनी ठाकरे सरकार पाडल्यानंतर  मंत्री सावंत, खासदार ओमराजे आणि आमदार पाटील यांच्यात अबोला आला होता. तो दूर झाला की शिंदेंच्या हातात शिवसेनेचीही सुत्रे गेल्याने ठाकरे गटाचे खासदार, आमदार तलवारी म्यान करतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

काही वेळातच ही भेट राजकीय नसल्याची प्रतिक्रिया तानाजी सावंत यांनी दिली आहे. तर खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी देखील या भेटीचा वेगळा अर्थ काढू नये, असे म्हटले आहे.

टॅग्स :Tanaji Sawantतानाजी सावंतShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे