शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray : Video - "..तर पक्ष फोडाफोडीची वेळ तुमच्यावर आलीच नसती"; उद्धव ठाकरे कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 15:48 IST

Uddhav Thackeray Slams Narendra Modi and BJP : महाराष्ट्रात घडलेल्या सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे हे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले आहेत.

महाराष्ट्रात घडलेल्या सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे हे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले आहेत. सावंतवाडी येथील गांधी चौकात पार पडलेल्या ‘जनसंवाद‘ सभेत ठाकरे यांनी संवाद साधत कोकणच्या भविष्याचा विचार मांडला. याचवेळी त्यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. "मोदीजी तुमच्या पिलावळीने जर देशाचं काम केलं असतं तर पक्ष फोडाफोडीची वेळ तुमच्यावर आली नसती" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. 

"मोदीजींना मला एकच सांगायचंय की, मोदीजी आम्ही तुमचे शत्रू कधीच नव्हतो, नेहमी सोबतच होतो. शिवसेना तुमच्या सोबत होती. गेल्याही वेळेस आम्ही युतीचा प्रचार केला. तुम्ही आम्हाला दूर टाकलत. आज देखील आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. सोडू शकत नाही. भगवा झेंडा कायम आमचाच आहे. पण या भगव्या झेंड्यात छेद मारण्याचं काम भाजपा करतंय."

"मोदी साहेब ही जी तुमची पिलावळ आहे त्यांनी आजपर्यंत जर देशाचं काम केलं असतं तर ही पक्ष फोडाफोडीची वेळ तुमच्यावर आली नसती. लोकांनी पुन्हा तुम्हाला डोक्यावर घेऊन निवडून दिलं असतं" असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी खोचक टोला लगावला आहे. 

"प्रधानमंत्री निसर्ग, तौक्ते चक्रीवादळात आले नाही, महाराष्ट्राला संकटात पैसा दिला नाही. पण महाराष्ट्र संकटात ताकदीने उभा राहतो आणि देशालाही उभा करतो. दुष्काळात तेरावा महिना असलेलं हे मोदी सरकार आपल्याला नको" असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदी