मुंबईतील फेरीवाल्यांसंदर्भात शिवसेनेची भूमिका उद्धव ठाकरे लवकरच स्पष्ट करणार- आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 21:38 IST2017-10-31T21:27:11+5:302017-10-31T21:38:28+5:30
एल्फिस्टन येथील दुर्घटने नंतर मुंबईतील अनधिकृत फेरिवाल्यांचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. मात्र यावर शिवसेनेने अद्याप आपली ठोस भूमिका स्पष्ट केलेली नाही. याबाबत राजकीय वक्तव्य टाळत शिवसेनेची भूमिका लवकरच उद्धव ठाकरे स्पष्ट करतील, असे युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी

मुंबईतील फेरीवाल्यांसंदर्भात शिवसेनेची भूमिका उद्धव ठाकरे लवकरच स्पष्ट करणार- आदित्य ठाकरे
नवी मुंबई - एल्फिस्टन येथील दुर्घटने नंतर मुंबईतील अनधिकृत फेरिवाल्यांचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. मात्र यावर शिवसेनेने अद्याप आपली ठोस भूमिका स्पष्ट केलेली नाही. याबाबत राजकीय वक्तव्य टाळत शिवसेनेची भूमिका लवकरच उद्धव ठाकरे स्पष्ट करतील, असे युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी ऐरोली येथे सांगितले. शिवाय मुंबईकरांची अपेक्षा शिवसेनेला माहीत असून, शिवसेना काय करतेय हे मुंबईकरांना माहित असल्याचे ते म्हणाले.