टीवायबीएचा निकाल जाहीर

By Admin | Updated: June 22, 2016 16:35 IST2016-06-22T16:35:30+5:302016-06-22T16:35:30+5:30

मुंबई विद्यापीठातर्फे एप्रिल २०१६मध्ये घेण्यात आलेल्या टीवायबीएच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

TYBA results | टीवायबीएचा निकाल जाहीर

टीवायबीएचा निकाल जाहीर

 

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 22 - मुंबई विद्यापीठातर्फे एप्रिल २०१६मध्ये घेण्यात आलेल्या टीवायबीएच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. मुंबई विद्यापीठाचा टीवायबीएच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानं टीवायबीएला बसलेल्या विद्यार्थ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी या निकालाची प्रतीक्षा करत होते. टीवायबीएसचा निकाल विद्यार्थ्यांना mu.ac.in या मुंबई विद्यापीठाच्या वेबसाईटवर पाहता येणार आहे. तर टीवायबीकॉमचा निकाल 10 जून 2016 रोजीच लागल्याची माहिती मुंबई विद्यापीठातर्फे देण्यात आली आहे.

 
 

Web Title: TYBA results