अपघातात दोन जखमी

By Admin | Updated: July 14, 2017 05:12 IST2017-07-14T05:12:57+5:302017-07-14T05:12:57+5:30

तिलोरे गावच्या हद्दीत महामार्गावर कारची टेम्पोला धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जण जखमी झाले.

Two injured in the accident | अपघातात दोन जखमी

अपघातात दोन जखमी


लोकमत न्यूज नेटवर्क
माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर माणगावपासून चार कि.मी. अंतरावर असणाऱ्या तिलोरे गावच्या हद्दीत महामार्गावर कारची टेम्पोला धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जण जखमी झाले. विजया गोरीवले (३७), नितीन मोहन जंगले (३८) अशी जखमींची नावे आहेत. हा अपघात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. या अपघाताची फिर्याद अनिफ राऊत याने माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

Web Title: Two injured in the accident