शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत पुन्हा राडा; पारकर-नलावडे गटात तुफान हाणामारी, शहरातील वातावरण तंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 14:11 IST

कणकवली शहरात बुधवारी दोन गटात हाणामारी झाली. कणकवली कॉलेज रोड येथे दुपारी साडे बाराच्या सुमारास हा प्रकार घडला.

सिंधुदुर्ग - कोकणाच्या राजकीय नकाशावरील संवेदनशील केंद्र असलेल्या कणकवलीमध्ये आज पुन्हा एकदा राडा झाला. नगराध्यक्ष समीर नलावडे समर्थक आणि माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर समर्थक यांच्या गटात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारी आणि मोडतोडीत झाले. कणकवली कॉलेज रोड येथे दुपारी साडे बाराच्या सुमारास हा प्रकार घडला.नगराध्यक्ष समीर नलावडे समर्थक आणि माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर समर्थक यांनी एकमेकांना प्रसाद दिला. दरम्यान या प्रकरणामुळे वातावरण तंग असून पोलिसांनी फौजफाटा तैनात केला आहे.  यात पारकर यांच्या निवासस्थानासमोर असलेल्या दोन दुचाकींचे नुकसान झाले. तसेच काहींना प्रसाद देखील मिळाला. पोलिस बंदोबस्त आल्यानंतर हाणामारी थांबली. मात्र बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. नगरपंचायत निवडणुकीत एका उमेदवाराचे काम केल्यावरून गेले काही दिवस अंतर्गत वादंग सुरू होता. आज नगराध्यक्षांना अपशब्द उच्चारल्यावरून वादंगाचे पर्यावसान हाणामारीत झाले. या घटनेची जोरदार चर्चा शहरात सुरू होती. मारहाणीमागे पारकर गटाचा हात : नगराध्यक्ष समीर नलावडे

माजी नगराध्यक्ष पारकर गटाच्या २० ते २५ जणांनी आमच्या २ कार्यकर्त्यांना कॉलेज आवारात लाथ्या-बुक्क्यांनी मारहाण केली असा आरोप नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आज येथे केला.मारहाण नाटयानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

टॅग्स :KankavliकणकवलीKankavli Police Stationकणकवली पोलिस स्टेशनmaharashtra swabhimaani pakshमहाराष्ट्र स्वाभिमान पक्षBJPभाजपा