शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव-मनमाड रस्त्यावर आगपेटी भरलेल्या ट्रकला आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2017 11:59 IST

मालेगाव-मनमाड रस्त्यावर  जळगाव चोंडी दरम्यान सकाळी साडेसहा वाजता आगपेटी भरलेल्या ट्रकला अचानक आग लागल्याने जळून खाक झाली. मनपाच्या चार बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. सुदैवाने कुठलीही जीवीत हानी झाली नाही. 

 नाशिक - मालेगाव-मनमाड रस्त्यावर  जळगाव चोंडी दरम्यान सकाळी साडेसहा वाजता आगपेटी भरलेल्या ट्रकला अचानक आग लागल्याने जळून खाक झाली. मनपाच्या चार बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. सुदैवाने कुठलीही जीवीत हानी झाली नाही. ट्रक क्रमांक टि. एन. 34 डब्ल्यू 4786 हा तामिळनाडू येथुन जयपुर येथे आगपेटी भरुन जात असतांना सकाळी साडेसहा वाजता मालेगाव तालुक्यातील जळगाव चोंडी दरम्यान अचानक आग लागली. याची माहिती जवळील पेट्रोल पंप चालकास कळताच त्यांनी तालुका पोलीसांना दिली. तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सतिश गावित सदर माहिती मनपाच्या अग्निशमन दलास देत घटनास्थळी धाव घेतली. मनपाच्या चार बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. परंतु मालेगाव पासुन घटनास्थळ लांब असल्याने बंबांना वेळ लागल्याने व गाडीत आगपेटी असल्याने आगीने अवघ्या काही वेळातच रौद्ररूप धारण करून ट्रक आपल्या कवेत घेतला. त्यामुळे ट्रक पुर्णपणे जळुन खाक झाला आहे. सुदैवाने ट्रक चालकाने प्रसंगावधान राखून सहकाऱ्यांसह पळ काढल्याने जीवीत हानी टळली. उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिक